

Pune Nashik National Highway Project Director Sachin Gautam Inspection Ambegaon Khed Service Road Underpass Land Acquisition Compensation Difference Maharashtra Latest News
Sakal
मंचर : पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे नवनियुक्त प्रकल्प संचालक सचिन गौतम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशिक फाटा ते सिन्नर या मार्गावरील सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी आंबेगाव व खेड तालुक्यातील सेवा रस्ते, भूमिगत मार्ग, अपघातप्रवण ठिकाणे तसेच भूसंपादन मोबदल्यातील तफावत या प्रश्नांवर स्थानिकांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.