MP Amol Kolhe : 'पुणे नाशिक रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी'; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मागणी

पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर मार्गेच व्हावी.
ashwini vaishnav and mp dr amol kolhe

ashwini vaishnav and mp dr amol kolhe

sakal

Updated on

नारायणगाव - पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर मार्गेच व्हावी, त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी नवीन रेल्वे कॉरिडॉर व्हावा व चाकण विमानतळाच्या जागेवर पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल व्हावे. आशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच व्हावी या प्रमुख मागणीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आज दिल्ली येथे भेट घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com