Maharashtra Rail Project : पुणे-नाशिक अर्धवेगवान रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नवीन आराखडा तयार असून, शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी छगन भुजबळ प्रयत्नशील आहेत.
चाकण : पुणे- नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा आहे. तो होण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी नवीन आराखडा केलेला आहे.