

Pune Nashik Semi High Speed Railway project supporters say the original route should remain unchanged despite the GMRT discussion.
Sakal
मंचर : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला जीएमआरटी (GMRT) मुळे कोणताही अडथळा निर्माण होण्याची शक्यता नसून, २० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या या प्रकल्पाचा मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू असल्याची भावना मंगळवारी( ता.३०) विधानभवनात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.