
Deadly Skid: Navale Bridge Claims Another Life as Biker Hits Pedestrian.
Sakal
पुणे : नवले पुलाजवळ गुरुवारी (ता. १६) सकाळी झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर रस्ता ओलांडणारा पादचारी जखमी झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.