Pune Accident: भूमकर पुलाजवळ दुर्घटनेची पुनरावृत्ती; कंटेनरच्या धडकेने एर्टिगा, नेक्सॉन, थारसह पाच गाड्यांचे नुकसान
Container Loses Control Near Navale Bridge: पुण्यातील सिंहगड रोडवरील नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने पाच वाहनांना दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघाताची पुनरावृत्ती झाली असून, एर्टिगा, नेक्सॉन, थार आणि पिकअप वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.