Pune Traffic : नवले पूल परिसरात मोठे बदल, आता 'या' रस्त्यावरून थेट महामार्गावर प्रवेश बंद; अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
Navale Bridge Traffic Safety Changes : नवले पूल परिसरात नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने नऱ्हेतील मानाजीनगर व जांभूळवाडी परिसरातील काही प्रवेशमार्ग कायमस्वरूपी बंद केले आहेत.