Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

Pune Navale Bridge Car Fire : घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Vehicle Catches Fire

Vehicle Catches Fire

esakal

Updated on

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी तातडीने या ठिकाणी पोहोचत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे ही आग नेमकी कशी लागली. याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पुण्यातील नवले पुलावर आज अचानक एका चारचाकी गाडीने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. गाडीला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच चालक आणि प्रवासी तात्काळ बाहेर पडले, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com