

RTO Blames Speed and Loss of Control
Sakal
पुणे : नवले पुलावर झालेल्या अपघातातील वाहनाची पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओने) तपासणी करून अहवाल पूर्ण केला. त्यात त्यांनी अपघातग्रस्त वाहनाचा वेग जास्त असल्याचे म्हटले आहे. वाढलेला वेग, त्यात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, असे ‘आरटीओ’ने अहवालात म्हटले आहे.