

Pune Navale Bridge Accident
esakal
Pune Latest News: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला आहे. नवले पुलाजवळ झालेला आज दिवसभरातला हा दुसरा अपघात असून चारचाकी वाहनाचं मोठं नुकसान झालंय. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घडल्याचं प्रथमदर्शींनी सांगितलं.