Pune Navale Bridge
sakal
पुणे
Pune Navale Bridge: नवले पुलाजवळ तातडीने उपाययोजना करा; डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, भीषण अपघाताची तत्काळ चौकशी करावी
Urgent Review Ordered After Major Accident at Navale Bridge: पुण्यातील नवले पुल परिसरातील वाढत्या अपघातांवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तातडीने चौकशी व कठोर उपाययोजनांचे आदेश दिले. वाहतूक शिस्त, नियमभंगावरील कारवाई आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी तातडीची कृती करण्याचे निर्देश.
पुणे : ‘‘शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी व्हावेत, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,’’ असा आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी (ता. १७) दिला.

