Navale Bridge: नवले पूल परिसरातील सेवारस्त्याचे विस्तारीकरण; वाहनचालकांना दिलासा, वाहतूक कमी होण्यास मदत
Navale Bridge Service Road Widening Completed: पुण्यात नवले पुलाजवळील सेवा रस्ता विस्तारीकरण; दुचाकी-तीनचाकी वाहतूक आता अधिक सुरळीत. वाहतूक कमी होईल आणि वाहनचालकांना दिलासा मिळेल.
पुणे : नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) नवले पूल जवळच्या सेवा रस्त्याचे विस्तारीकरण केले आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांची सोय होणार आहे.