Navale Bridge Pune: भूमकर ब्रिज ते नवले ब्रिजपर्यंत वेग मर्यादा निश्चित; पुणे वाहतूक पोलिसांचा नवा नियम नक्की वाचा

Pune Traffic Police Sets 30 kmph Speed Limit on Bhumkar Bridge to Navale Bridge: सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे पुणे पोलिस प्रशासनाने वेग मर्यादेसंदर्भात निर्णय घेतला आहे.
navale bridge pune

navale bridge pune

esakal

Updated on

Pune Accident: पुण्यातल्या नवले ब्रिजवर सातत्याने होणाऱ्या अपघातावर प्रशासकीय यंत्रणांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. भूमकर पूल ते नवले पूल यादरम्यान वाहनांना वेगावर मर्यादा घालाव्यात, अशा सूचना नुकत्याच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केल्या होत्या. आता पोलिस प्रशासानाने याबाबत प्रसिद्धपत्रक काढलेलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com