

Pune NCP conflict
esakal
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आज त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.