Pune News : अजित पवार यांचा आज ‘रोड शो’

सकाळी आठ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून व तेथे सत्कार होईल
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवारesakal

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी (ता. १०) शहरातून ‘रोड शो’ आयोजित केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार
Sharad Pawar : पक्ष फुटलाच नसून एकसंध आहे! राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल

सकाळी आठ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून व तेथे सत्कार होईल. तेथून शिवाजी रस्तामार्गे फडगेट चौक, सातारा रस्ता मार्गे धनकवडी, कात्रज येथून बाह्यवळण रस्त्याने नऱ्हे आंबेगाव, नवले पुलावरून

+ खेड शिवापूर टोल नाक्यापुढे समारोप होईल, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार
Ajit Pawar : मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकण्यासाठी प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com