

Maharashtra Anti Black Magic Act
esakal
Pune anti superstition raid 2026: प्रार्थनेच्या माध्यमातून आणि बाटलीत दिलेले पाणी पिल्याने असाध्य आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या एका धर्मगुरूसह आठ जणांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील एका प्रार्थनास्थळात अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला.