Pune News : अनावश्‍यक खर्च टाळून रुग्णवाहिकेचे लोकार्पण; जनवाडी यंग सर्कल ट्रस्टतर्फे विधायक उपक्रम; नागरिकांना मोफत सुविधा

Prophet Jayanti : जनवाडी यंग सर्कल ट्रस्टने पैगंबर जयंतीनिमित्त डीजेऐवजी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे.
Prophet Jayanti

Prophet Jayanti

Sakal

Updated on

शिवाजीनगर : जनवाडी यंग सर्कल ट्रस्टतर्फे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला. साउंड, डीजे यावर अनावश्यक खर्च न करता परिसरातील युवकांनी वर्गणी काढून रुग्णवाहिका विकत घेत तिचे लोकार्पण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com