Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Vishwakarma Pratishthan : सिंहगड रस्ता परिसरातील विश्वकर्मा प्रतिष्ठानने बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ही प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक असून यात सहभागी असणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Legal Reforms Requested: New Criteria for Withdrawing Candidacy

Legal Reforms Requested: New Criteria for Withdrawing Candidacy

sakal 

Updated on

सिंहगड रस्ता : बिनविरोध निवड मतदारांच्या संविधानिक हक्काची पायमल्ली असून बिनविरोध निवड प्रक्रियेत असलेल्या संबंधितांची नार्कोटेस्ट करावी तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com