
Bus Service: महिला दिनानिमित्त पुण्यात पीएमपीएलने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. पीएमपीएलकडून 13 मार्गांवर विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहे. महिलांसाठी मोफत बस सेवा घेण्यात येणार आहे. महिला प्रवाशांना मदत होण्यासाठी 13 प्रमुख मार्गांवर 15 महिला विशेष बस धावणार आहेत. यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.