
"Aadar Poonawalla Clean City Steps Up for Vishrantwadi"
Sakal
विश्रांतवाडी : ‘समाजाचे आरोग्य चांगले राहावे’, यासाठी आदर पूनावाला संस्थेमार्फत शहर स्वच्छतेचे महत्त्वपूर्ण काम प्रामाणिकपणे करणाऱ्या स्वच्छतादूतांचा अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याला पोलिस प्रशासनाचा सलाम’, अशा शब्दात वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांनी स्वच्छतादूतांचे कौतुक केले.