High Court Stays Arrest of Suspended Tehsildar Suryakant Yewale
पुणे : मुंढवा आणि बोपोडी येथील सरकारी जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेला मुंबई उच्च न्यायालयाने १९ जानेवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व संरक्षण दिले. त्यामुळे येवलेला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.