सिंबायोसिसमध्ये शिकणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्याची आत्महत्या

अन्वर मोमिन
शुक्रवार, 14 जुलै 2017

वडगाव शेरी - पुण्यातील विमाननगर येथील सिंबियोसिस महाविद्यालयात पदविच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका नेपाळी विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री नउच्या सुमारास उघडकीस आली. 

राहुल अनिल आगरवाल (वय 21 सध्या राहणार कोणार्क नगर, विमाननगर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो येथील एका रो- हाऊसमध्ये मित्रांसोबत राहत होता. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राहुल घराचा दरवाजा उघडत नव्हता. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर राहुल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. अधिक तपास विमानतळ पोलिस करीत आहेत.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: pune news symbiosis nepali student commits suicide

टॅग्स