
Pune Latets news: पुणे महापालिकेच्यावतीने बुधवारी (ता. ११) पादचारी दिनाचे आयोजन केले आहे. त्या दिनानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’ हा उपक्रम पार पडणार आहे. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या ‘पीएमपी’ बसच्या मार्गात बदल केला जाणार आहे. यामुळे ५० बसच्या मार्गात बदल होणार आहे.