

pune crime video
esakal
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात दोन धारदार शस्त्रांच्या बळावर दहशत माजवणाऱ्या तरुणाला राजगड पोलीस ठाण्याच्या पथकाने जीवाची पर्वा न करता धाडस दाखवत ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.