Pune: पानशेत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पडून एकाचा मृत्यू

Latest Panshet News: पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
Pune: पानशेत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पडून एकाचा मृत्यू
Updated on

Pune: पानशेत धरण (ता.राजगड) बॅक वॉटर परिसरातील कादवे गावच्या स्मशानभूमी जवळ एका व्यक्तीचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता.०२) रोजी दुपारच्या अडीच सुमारास घडली.

उत्तम रावजी पडवळ(वय.३८) राहणार कादवे (ता. राजगड) जिल्हा पुणे. असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत्यूचे अद्याप स्पष्ट कारण कळले नसले तरी पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Pune: पानशेत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पडून एकाचा मृत्यू
Pune Crime: पार्किंगचा वाद भोवला..! निवृत्त जवानाने गोळी झाडल्याने एकाचा मृत्यू
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com