Pune Palkhi Traffic Update: पालखी आगमनानिमित्त पुण्यातील मुख्य रस्ते गुरुवारी बंद! वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर

Major roads closed this Thursday from early morning: छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद असताना जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, लोकमान्य टिळक रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात येईल.
Major Pune Roads to Close this Thursday

Major Pune Roads to Close this Thursday

esakal

Updated on

Pune Traffic News: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे गुरुवारी (ता. ९) पुणे शहरात एकत्रित आगमन होत आहे. या सोहळ्यादरम्यान शहरातील वाहतूक सुरक्षित आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून गुरुवारी पहाटेपासूनच पालखी आगमन मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्ण बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com