Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025Sakal

Traffic Update Pune: पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल, पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा

Traffic Diversions Announced for Palkhi Procession in Pune : २२ जून रोजी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थानामुळे पुण्यात अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतूक बदल; घराबाहेर पडण्याआधी खबरदारी घ्या.
Published on

पुणे, ता. २१ : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (ता.22) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे भवानी पेठ, नाना पेठेसह सोलापूर मार्ग रविवारी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. रविवारी पहाटेपासून वाहतुकीत बदल केला जाणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com