Pandharpur Wari: पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल; १० ते १५ जुलैदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Pune Pandharpur Highway Traffic Changes: शनिवार, दि. ११ जुलै रोजी दोन्ही पालखींचे पुण्यातून प्रस्थान होईल. त्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.
Pune Rural Police Advisory

Pune Rural Police Advisory

esakal

Updated on

Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026: पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता शनिवार, दि. ११ जुलै रोजी दोन्ही पालखींचे पुण्यातून प्रस्थान होईल. त्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. १० ते १५ जुलैदरम्यान पर्याची मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ (पुणे–पंढरपूर/पुणे–बारामती मार्ग) वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com