Pune Pandharpur Palkhi Route : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावरील वाहतुकीत बदल; जेजुरी, सासवड, निरासह बारामतीतील वाहतूक वळवली, पाहा कुठे आणि कधी बदल?

Pune Pandharpur Palkhi traffic diversion 2026 : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त १० ते १५ जुलैदरम्यान पुणे–पंढरपूर आणि पुणे–बारामती मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.
Sant Dnyaneshwar Maharaj Wari 2026 traffic update

Sant Dnyaneshwar Maharaj Wari 2026 traffic update

esakal

Updated on

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकऱ्यांची सुरक्षा लक्षात घेत आणि सोहळ्यातील वाहनांची कोंडी (Sant Dnyaneshwar Maharaj Wari traffic update) टाळण्यासाठी पुणे ते पंढरपूर पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५) आणि पुणे ते बारामती रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात अधिसूचना काढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com