Pune: नेहरू स्टेडियमचे रूप पालटणार;महापालिकेकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ पूर्ण

Structural Audit of Nehru Stadium Completed: स्वारगेट येथील पंडित नेहरू स्टेडियमचे रूप आता पूर्णपणे बदलणार असून महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटचे काम पूर्ण केले आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या स्वारगेट येथील पंडित नेहरू स्टेडियमचे रूप लवकरच पालटणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मानकांनुसार या मैदानाचे नूतनीकरण होणार आहे. महापालिकेच्या भवन विभागाने स्टेडियमचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ पूर्ण केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com