

Pune Crime Branch detained a history-sheeter and three minors from Janata Vasahat, seizing 12 sharp weapons during the operation.
esakal
पुणे : पर्वती परिसरातील जनता वसाहतीत एका सराईत गुन्हेगारासह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १२ धारदार कोयते आणि लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.