Parvati Darshan Subway : पर्वती दर्शन भुयारी मार्गात मद्यपींचा अड्डा, महिलांना सुरक्षिततेचा धोका; BRT मार्गातून रस्ता ओलांडण्याची वेळ

Parvati Darshan Subway in Disarray : पुण्यातील पर्वती दर्शन आणि माणिक दुगड चौकातील पादचारी भुयारी मार्गांमध्ये कचरा, अंधार आणि मद्यपींचा वावर वाढल्याने महिलांना त्याचा वापर करणे असुरक्षित वाटत असून, नागरिक जीव धोक्यात घालून बीआरटी मार्गातून रस्ता ओलांडत आहेत.
Parvati Darshan Subway in Disarray

Parvati Darshan Subway in Disarray

Sakal

Updated on

पुणे : शहरातील मोठे रस्ते, चौक सुरक्षितपणे पादचाऱ्यांनी ओलांडावेत, म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग बांधले. पण या भुयारी पादचारी मार्गांची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित केली जात नाही. भुयारी मार्गात पडलेला कचरा, अपुऱ्या प्रकाशामुळे अंधार, तेथे असणारे तळीरामांचे अड्डे यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com