Pune Passport Helpdesk: पासपोर्ट अर्जदारांसाठी प्रादेशिक कार्यालयात ८ तारखेला जनसंवाद सत्र; तक्रारी व शंका निवारणाची संधी

पासपोर्ट अर्जदारांच्या तक्रारी, शंका आणि प्रलंबित प्रकरणांवर थेट संवादासाठी ८ तारखेला प्रादेशिक पारपत्र कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
Passport applicants can meet senior officials directly to resolve pending cases, objections, and document-related queries.

Passport applicants can meet senior officials directly to resolve pending cases, objections, and document-related queries.

sakal
Updated on

पुणे : पारपत्र (पासपोर्ट) अर्जदारांच्या तक्रारी आणि शंकांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रादेशिक पारपत्र कार्यालयातर्फे बुधवारी (ता. ८) जनसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील प्रादेशिक पारपत्र कार्यालय (पासपोर्ट भवन) येथे दुपारी दोन ते चार या वेळेत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com