Pune Passport Office Bomb Threat : पुण्यातील पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, ईमेलमध्ये 'RDX'चा उल्लेख; पोलिसांचा तपास सुरू

Passport office Bomb Scare : बाणेर-पाषाण लिंक रोड येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला. सायबर पोलिसांकडून ईमेलचा आयपी ॲड्रेस शोधण्याचे काम सुरू असून अशा धमक्यांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.
Pune Passport Office Bomb Threat

Security personnel and Bomb Detection and Disposal Squad (BDDS) officers inspecting the Regional Passport Office in Pune

esakal

Updated on

Pune Passport Office Bomb Threat: पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवरील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला गुरुवारी सकाळी एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये कार्यालयाला आरडीएक्स स्फोटकाच्या साहाय्याने उडवून देण्याचा इशारा देण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, कर्मचारी आणि तेथे उपस्थित नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com