Passport Verification : पारपत्र पडताळणीत गुंतागुंत, कागदपत्रांतील त्रुटींमुळे विलंब; पोलिसांकडून ७० टक्के प्रकरणे १५ दिवसांत निकाली

Pune passport police verification 2026 : पुण्यात पारपत्र पडताळणी १५ दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित; परंतु स्थलांतरित, भाडेतत्त्वावर राहणारे आणि त्रुटी असलेल्या कागदपत्रांमुळे काही प्रकरणे विलंबित, पोलिसांच्या डिजिटल पडताळणी प्रणालीने प्रक्रिया वेगवान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Passport Verification

Passport Verification

sakal

Updated on

Passport Verification Pune : पारपत्र (पासपोर्ट) सुविधा वेगवान करण्यासाठी सुधारणा केल्या जात असल्यातरी प्रत्यक्ष पोलिस पडताळणी प्रक्रियेत कागदपत्रांची गुंतागुंत नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बहुसंख्य प्रकरणे १५ दिवसांच्या कालमर्यादेत निकाली काढण्यात आली आहेत. तथापि काही प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यात पडताळणीदरम्यान कागदपत्रांच्या त्रुटी आणि इतर कारणांमुळे विलंबाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com