

Pune Petrol Pump
esakal
Pune Latest News: पुण्यामध्ये पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने रात्री सात वाजल्यानंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. या भूमिकेमुळे पुणेकरांना चांगली धास्ती बसली होती. मात्र बुधवारी रात्री यावर तोडगा निघालाय.