तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

Pune PG incident : पुण्यात घरमालकाने तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिच्या तक्रारीनंतर पीजी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
 PG owner molestation

PG owner molestation

esakal

Updated on

shocking incident in Pune where a PG owner molested a drunk working woman : पुण्यात पीजी मालकाने त्याच्याकडे राहणाऱ्या तरुणीचाच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर पीजी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com