Pune PG Students: पुण्यातील ‘पेइंग गेस्ट’ विद्यार्थी, कामगार अर्धपोटी; तळवडे, रुपीनगरमधील खानावळी बंद; शिक्षण, नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह!

Pune PG students facing food crisis due to mess closure: गॅस टंचाईमुळे खानावळी बंद; विद्यार्थी, कामगार अडचणीत
Pune PG students facing food crisis due to mess closure

Pune PG students facing food crisis due to mess closure

sakal

Updated on

निगडी: घरगुती खानावळी बंद झाल्याने रुपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, तळवडे या भागांत ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहून शिकणाऱ्या विद्यार्थी आणि कंपन्यांमधील कामगारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या हॉटेल्सही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांना अर्धपोटी राहून दिवस काढावे लागत असून त्यांच्या शिक्षण आणि नोकरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com