

Pune Traffic Jam
sakal
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या प्रवेशद्वारांवर दररोज वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांचे अक्षरशः हाल होत आहेत. रविवारी हा त्रास अजूनच जाणवला. दिवाळीची सुट्टी संपत असल्याने रविवारी दिवसभर नागरिक पुण्यात परतत होते. त्यामुळे पुण्याची सर्व प्रवेशद्वारे कोंडीने जाम झाली होती. रविवारी सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बातमीदारांनी घेतलेला आढावा...