

PMC Commissioner Directs Action in Kasba
Sakal
पुणे : कसबा मतदारसंघातील पायाभूत सुविधांशी संबंधित त्रुटी व समस्या महिनाभरात दूर कराव्यात, रस्त्यांवरील राडारोडा, बेवारस वाहने तसेच अतिक्रमण आणि अनधिकृत फलकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.