पुणे महापालिका प्रशासनाने झाडणकामाच्या धोरणात बदल करून सध्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या पाच ठेकेदारांमध्ये ४ हजार ७०० कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून दिली. पण.....
पुणे - शहरात जास्त मनुष्यबळ देऊनही चांगल्या पद्धतीचे झाडणकाम होत नसल्याने बिबवेवाडी आणि वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाचे काम बघणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने तब्बल ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.