

PMC's GIS Survey for Groundwater
Sakal
पुणे : शहरातील भूजल साठ्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आता शहरातील विहिरी आणि इंधन विहिरींचे भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) पद्धतीने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याद्वारे भूजल पातळी जाणून घेण्याचे काम महापालिका करणार आहे.