Pune Crime News
esakal
अक्षय बडवे
पुणे मनपातील कर्मचाऱ्याच्या मुलाला अश्लील कृत्य करताना पकडल्याचा धक्कादायका प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपा नगरसेविकेने तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर आरोपी मुलाविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रणव केदार वझे असं या आरोपी मुलाचं नाव आहे.