

PMC Parking Scam
Sakal
पुणे : महापालिकेच्या वाहनतळांवर नागरिकांची अक्षरशः लूट केली जात असतानाही, महापालिका प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही. राजकीय दबावामुळे महापालिका ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.