PMC Recruitment : पुणे महापालिकेतील २६२ पदांची भरती रखडली; बिंदू नामावलीच्या तपासणीची प्रतीक्षा, २०२४ पासून प्रस्ताव पडून

Recruitment Halt Due to Roaster Delay : पुणे महापालिकेने मनुष्यबळ तुटवडा भरून काढण्यासाठी २६ पदांच्या २६२ जागांच्या भरतीसाठी बिंदू नामावली तपासून घेण्यासाठी २०२४ आणि २०२५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवले, पण एकही प्रस्ताव तपासला नसल्याने महापालिकेची भरती प्रक्रिया रखडली आहे.
Recruitment Halt Due to Roaster Delay

Recruitment Halt Due to Roaster Delay

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेत मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत आरक्षणाच्या जागा निश्‍चित करण्यासाठी बिंदू नामावली तपासून घेतली जाते. यासाठी महापालिकेने २०२४, २०२५ मध्ये २६ पदांचे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग विभागाकडे पाठवले असून, त्यापैकी एकही प्रस्ताव तपासून महापालिकेकडे आलेला नाही. त्यामुळे तब्बल २६२ पदांची भरती रखडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com