

Protest Against PMC Encroachment Drive on Monday
Sakal
पुणे : काही महिन्यांपासून महापालिकेशी पथारी व्यावसायिकांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. ठिकठिकाणी अधिकृत पथारी धारकांवर कारवाई सुरूच आहे. त्यामुळे अतिक्रमण कारवाईविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १७) आंदोलन करण्यात येईल, असे पथारी व्यावसायिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष मोहन चिंचकर यांनी सांगितले.