Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

Pune PMPML to add 1715 new buses by end of year for better connectivity: घरापासून ५०० मीटरवर बसथांबा, दर पाच मिनिटांनी बस; ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेलमुळे पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान व सुलभ होणार
Public Transport Upgrade: PMP Aims for Faster Service with Triple Five Model

Public Transport Upgrade: PMP Aims for Faster Service with Triple Five Model

sakal

Updated on

पुणे: पुणेकरांना घरापासून ५०० मीटरवर बसथांबा आणि दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने ‘ट्रिपल फाइव्ह’ (५५५) मॉडेल स्वीकारले आहे. वर्षाअखेर ताफ्यात एक हजार ७१५ नवीन बस दाखल होणार असून, यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल, असा विश्‍वास पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com