Pune : ‘पीएमपी’ची चाके आणखी खोलात: तूट ७६६ कोटींवर; बिगर प्रवासी वाहतुकीचा फटका
Financial crisis in Pune’s PMP : पुणे महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक जितेंद्र कोंळबे यांनी २०२३-२४ या वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल स्थायी समितीसमोर सादर केला आहे. त्यातून गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
Pune PMP is experiencing a financial crisis with a ₹766 crore loss, severely affecting non-passenger transport services. Find out more about this ongoing issue and its impact on the city.Sakal
पुणे : कर्मचाऱ्यांचे वेतन, ठेकेदारांच्या बसचे भाडे आदी कारणांच्या जोडीला बिगर प्रवासी वाहतुकीमुळे पीएमपीची चाके आणखी खोलात गेली आहे. तोटा २४ कोटी ६८ लाख रुपयांनी वाढला आहे, तर संचलनातील तूट ७६६ कोटी रुपयांवर गेली आहे.