

pune bus accident
esakal
Pune Latest News: बसचा चालक लघुशंकेसाठी उतरला.. थोड्या वेळातच बस चालू लागली अन् प्रवाशांचा गोंधळ उडाला. ही घटना पुण्यातल्या नऱ्हे भागात घडली आहे. सुदैवाने या कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी बसचं नुकसान झालं आहे. प्रवाशांचीदेखील भीतीने गाळण उडाली होती.