

PMPML
Sakal
पुण्यात पीएमपीएमएलच्या बसमध्ये प्रवास करताना अनेकदा चालक तोंडात गुटखा, पान किंवा तंबाखू भरून ड्रायव्हिंग करताना आणि रस्त्यावर थुंकताना दिसतात. त्यामुळे रस्तेही लाल थुंकाच्या डागांनी खराब झालेले असतात. प्रवाशांना याचा मोठा त्रास होतो आणि संस्थेची प्रतिमा मलीन होते.